Agricultural Development Scheme: परभणी जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये शुक्रवार (ता. ५) पर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गंत १२३ शेतकरी लाभार्थ्यांनी फळझाडे, फुलझाडे, तुती, बांबू मिळून एकूण ११४.१० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे.