Dhandhanya Krushi Yojana: ‘धनधान्य कृषी’ योजनेमुळे तयार होणार नऊ जिल्ह्यांचे आराखडे
Agriculture Scheme: पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेत समावेश झालेल्या राज्यातील ९ जिल्ह्यांचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.