Fish Seed Transport: मत्स्य बीज वाहतूक करतानाचे नियोजन
Aquaculture Tips: मत्स्यबीज वाहतुकीदरम्यान अनेक बाबीमुळे मत्स्यबीजांना ताण येतो. यादरम्यान योग्य व्यवस्थापन न केल्यास मत्स्यबीजांची मोठ्या प्रमाणात मरतूक होते. मत्स्यबीजांची वाहतूक करण्याआधी बीज प्रवासासाठी योग्यरित्या तयार केल्यास व वाहतुकी दरम्यान विशेष काळजी घेतल्यास बीजावरील ताण कमी करणे शक्य होते.