Village Development Planning: नियोजनबद्ध आराखड्यातून गावचा अपेक्षित विकास साध्य : ‘यशदा’चे महासंचालक डॉ. दिवसे
YASHADA Director General Dr. Suhas Divase: गावाच्या विकासाचा नियोजनबद्ध आराखडा तयार करावा. त्यातून एक भूमिका ठरववी. तरच ती कायम टिकेल. त्यातूनच सरपंच सिद्ध होऊ शकतो असे मत यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे यांनी व्यक्त केले.