Dry Fodder: एल निनोच्या काळात जनावरांच्या कोरड्या चाऱ्याचे नियोजन
Livestock Feed Management: यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जनावरांसाठी हिरव्या चाऱ्यासोबतच वाळलेल्या चाऱ्याचेही नियोजन आत्तापासून करणे गरजेचे आहे. वाळलेला चारा योग्य अवस्थेत कापून, व्यवस्थित वाळवून आणि कोरड्या, हवेशीर ठिकाणी साठवल्यास त्याची गुणवत्ता टिकवता येते.
Plan Dry Fodder For Livestock During El Nino ConditionsAgrowon