India MSME Export Support: युरोपातील निर्यातीसाठी लघुउद्योगांच्या प्रमाणपत्राचा खर्च सरकार उचलणार; केंद्रीय मंत्री पियुष गोयल
Piyush Goyal Announcement: युरोपीय बाजारपेठेत प्रवेश करताना भारतीय सूक्ष्म व लघुउद्योगांना येणारा प्रमाणपत्र आणि नियमपालनाचा खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारने थेट मदतीची भूमिका घेतली आहे. ‘निर्यात प्रोत्साहन मिशन’अंतर्गत सूक्ष्म व लघुउद्योगांचा प्रमाणपत्राचा संपूर्ण खर्च सरकार उचलण्यास तयार आहे.
Piyush Goyal announcement on MSME export certification costsAgrowon