Cotton Crisis: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा हल्ला
Crop Loss:यंदाच्या खरिपात अतिवृष्टी, त्यानंतर कीडरोगांचा हल्ला... अशा संकटांच्या मालिकेतून जात असतानाच किमान कापूस तरी हाताशी येईल, या आशेवर हिंमतीने उभे राहिलेले समुद्रपूर तालुक्यातील करूळ येथील शेतकरी मल्हार साबळे आता मात्र हतबल झाले आहेत.