Cooperative Society : पिंपळगाव सोसायटीचे कामकाज प्रगतिपथावर
Credit Society Profit : जिल्हा बँकेकडून अर्थसाहाय्य बंद असल्याने सभासदांना कर्जवाटप करतांना संस्थेला अडथळे येत आहे. तरीही विविध उत्त्पनाचे स्त्रोत संस्थेने उभे केल्याने ७० लाख रुपयांचा नफा झाला आहे.