Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही
Government Support after Farmer Death: प्रशासनाने दखल घेत संबंधित कुटुंबाची भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.
Financial aid for suicide affected familiesAgrowon