Pigeon Pea Farming: तूर पिकात दाणे होताहेत पक्व; फवारणीच्या कामाला वेग
Khandesh Agriculture: खानदेशात यंदा तूर लागवड सुमारे १६ हजार हेक्टरवर झाली असून, पीकाची स्थिती समाधानकारक आहे. जळगाव जिल्ह्यात १२ हजार हेक्टरवर तूर उभी असून शेंगांत दाणे पक्व होत असल्याने फवारणी आणि निगा कार्यवाही सुरू आहे.