River Desilting Fund: नदीतील गाळ काढण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी : मंत्री संजय शिरसाट

River Development Fund: फुलंब्री शहरातील नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामासाठी तातडीची मदत म्हणून ५० लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी फुलंब्री येथे केली.
River Desilting Fund
Emergency Funding Announced to Remove Silt from Phulambri RiverAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...