Livestock Health: अखाद्य वस्तूंमुळे जनावरांना होतात आजार
Cattle Care: स्फुरद (फॉस्फरस) कमतरतेमुळे जनावरांमध्ये अखाद्य वस्तू सेवनाची सवय (पायका) लागते, ज्यातून विविध आजारांची लक्षणे दिसू लागतात. चारा खाताना तार, खिळे यांसारख्या वस्तू अनवधानाने पोटात गेल्यास जनावरांना पोटाचे मध्यम ते तीव्र स्वरूपाचे विकार म्हणजेच फॉरेन बॉडी सिंड्रोम उद्भवू शकतात.