Petrol Diesel Price Hike: इंधन दरवाढीचा चौकार; पेट्रोल- डिझेल पुन्हा महागले, किती रुपयांनी वाढ?

Fuel Inflation News: तेल विपणन कंपन्यांनी गेल्या दोन आठवड्यांच्या आत चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा महागाईची झळ बसली.
Petrol Diesel Price Hike
Petrol Diesel Price Hike News Updates.(Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com