Okra Pest Management: उन्हाळ्यात भेंडी पिकावर येणारे कीड-रोग आणि नियंत्रण
Bhendi Kid Rog: उन्हाळी भेंडी ही सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. उन्हाळी भेंडी पिकावर हळद्या या रोगाचा तर तुडतुडे, मावा, फुलकिडे, पांढरी माशी रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते.
Control of Sucking pest, fruit borer and yellow vein mosaic in Summer Okra Crop Agrowon