Pest Infestation: गोंदियात धान पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव
Paddy Crop Diseases: काढणीला काही दिवस शिल्लक असताना सडक अर्जुनी तालुक्यातील धान पिकावर कीडरोगांचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने उपाययोजनांचा सल्ला द्यावा, अशी मागणी गोंदियातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
Pest And Disease Outbreak Hits Paddy Crops In GondiaAgrowon