Tribal Development Law: दुर्गम आदिवासी क्षेत्रातील शेतकरी, ग्रामस्थ लोकांना विशेष हक्क देणारा ‘पेसा कायदा’ अत्यंत महत्त्वाचा असूनही दुर्लक्षित आहे. आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या बऱ्याच संस्थांना (काही अपवाद वगळता) या कायद्याची माहिती देखील नाही, असे दिसून आले आहे.