Agriculture Scheme: वैयक्तिक लाभाच्या योजना आता ऑनलाइन
Farmer Support: शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारी वैयक्तिक लाभ योजना पहिल्यांदाच जिल्हा परिषदेने ऑनलाइन राबविण्याचा निर्धार केला आहे. कृषी विभागाकडून विविध शेती उपयोगी साहित्यांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले आहेत.