Farm Roads: अहिल्यानगरमधील शेत, शिव,पाणंद रस्त्यासाठी विशेष मोहीम
Rural Development: अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी मोहीम सुरू झाली आहे. शेत व शिव पाणंद रस्त्यांचे सीमांकन, हद्द निश्चिती आणि अतिक्रमणमुक्त रस्ते मजबूत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कायमस्वरूपी प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.