Floriculture : बुलडाणा पारंपरिक शेतीला जोड म्हणून बारमाही फुलशेती केल्यास शेतकऱ्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत उपलब्ध होऊ शकतो, असे प्रतिपादन जळगाव जामोद तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी केले.
Jadhav expert advice on floriculture business growthAgrowon