Water Projects Issues: पाझर तलावाची दुरुस्ती निधीअभावी रखडली
Water Conservation Projects: सांगली जिल्ह्यातील जलसंधारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाणारे पाझर तलाव आज निधीअभावी उपेक्षित ठरत आहेत. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत ६०९ तलाव आहेत.
Percolation Tank Repairs Delayed Due to Fund Shortage in SangliAgrowon