Tur MSP Procurement: हमीभावाने तूर खरेदीसाठी हेक्टरी उत्पादकता मर्यादा जाहीर
Productivity Limits Announced: राज्यातील खरीप २०२५-२६ मधील तूर किमान आधारभूत किमतीने (हमीभावाने प्रति क्विंटल : ८००० रुपये) खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता मर्यादा जाहीर करण्यात आली आहे.