Water Conservation: लोकसहभागातून जलसमृद्ध गावाची लोक चळवळ व्हावी
Jal Jeevan Mission: फुलंब्री तालुक्यातील जातेगाव येथे जलजीवन मिशनअंतर्गत दोन दिवसीय ‘स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण प्रशिक्षण’ आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात लोकसहभागातून जलसमृद्ध गाव उभारण्याचा संकल्प करण्यात आला.