PM Modi: मणिपूरमधील जनतेच्या सरकार पाठीशी: पंतप्रधान
Manipur Visit: मणिपूरमधील विविध समुदायांच्या संघटनांना शस्त्रत्याग करण्याचे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता. १२) आपले सरकार हे मणिपूरमधील जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे म्हटले आहे.