Cooperative Minister Statement: लोकांना कर्जमाफीचा नाद : सहकारमंत्री पाटील
Babasaheb Patil Controversy: निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही काहीही आश्वासने देतो. लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे, असे वादग्रस्त आणि असंवेनशील वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जळगाव येथील चोपडा येथे केले.