Warehouse Rent: प्रलंबित गोदाम भाडेप्रश्नी केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांना निवेदन
Maharashtra Warehousing: शेतकरी उत्पादक कंपन्यांची महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व पुरवठा विभागाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली गोदाम भाड्याची रक्कम तातडीने अदा करावी.