Government decision on delayed agriculture subsidyAgrowon
ॲग्रो विशेष
Farmer Subsidy: शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदान मिळणार
Farmer Relief Update: पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधील (आरकेव्हीवाय) प्रकल्पांसाठी राखीव ठेवलेले साडेतीनशे कोटी रुपये कृषी यांत्रिकीकरणाकडे वळविण्यात आले आहेत.

