Pearl MilletAgrowon
ॲग्रो विशेष
Pearl Millet: बाजरीला मिश्र खाद्य उत्पादनात मोठी संधी
Food Processing: बाजरीचा समावेश मिलेटवर्गीय पिकांमध्ये होतो. ग्लुटेनफ्री असूनही प्रक्रिया केलेल्या खाद्य उत्पादनांच्या बाबतीत बाजरी अजूनही मागे आहे. मात्र पुढील काळात मिश्र खाद्य उत्पादन उद्योगात बाजरीसाठी मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

