Pearl Farming : शिंपल्यांच्या शेतीतून दर्जेदार मोती
Aquaculture Business : अभ्यास, तांत्रिक ज्ञान- कौशल्य आणि तंत्रज्ञान या आधारे व्यवस्थापन करून ‘ए’ ग्रेडचे मोती व सौंदर्यपूर्ण ज्वेलरीची निर्मिती ते करतात. त्यास देशांतर्गत तसेच परदेशातही त्यांनी बाजारपेठ मिळवली आहे.