Research Centre: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (अकोला) संलग्न रिसर्च अँड इनक्युबेशन फाउंडेशन (PDKV–RIF) या केंद्राच्या नूतनीकृत इमारतीचे उद्घाटन कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. संजीव सोनावणे आणि डॉ. डी. के. यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.