PDKV Akola Accreditation: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची मोठी झेप! ‘अ’ श्रेणी अधिस्वीकृतीने सन्मान
Agricultural University Ranking: कृषी शिक्षण, संशोधन, बीजोत्पादन आणि शेतकरीहिताच्या विस्तार कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला (पीडीकेव्ही) भारतीय कृषी अनुसंधान परिषद (भाकृअप), नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कृषी शिक्षण अधिस्वीकृती मंडळाने ‘अ’ श्रेणीची अधिस्वीकृती प्रदान केली आहे.
Dr Panjabrao Deshmukh Agricultural University gets A grade accreditationAgrowon