Crop Loan: पीक कर्ज भरण्यासाठी अखेरचे चार दिवस बाकी
Farmer Loan: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (पीडीसीसी) मार्फत जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून २०२५-२६ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप करण्यात आले आहे.
PDCC Bank Urges Farmers to Repay Crop Loans Before March 31Agrowon