PDCC Bank: ‘पीडीसीसी’च्या ४१७ कोटी रुपयांच्या कर्जरोख्यांची विक्री
Cooperative Bank Bond Sale: पुणे जिल्ह्यातील नागरी तसेच ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थांनी वैधानिक तरलता प्रमाण (एसएलआर) राखण्यासाठी केलेल्या एकूण गुंतवणुकीपैकी पाच टक्के गुंतवणूक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (पीडीसीसी) बँकेच्या कर्जरोख्यांमध्ये केल्यास ती ‘एसएलआर’साठी ग्राह्य धरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.