PDCC Bank: ‘पीडीसीसी’कडून १.०८ लाख कर्जदारांचा तपशील अपलोड
PDCC Borrowers Data: राज्य शासनाची ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ राबविण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ४१ थकीत कर्जदारांचा तपशील संबंधित पोर्टलवर अपलोड केला आहे.