Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalAgrowon

Pending Onion Payment: कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे थकित पैसे संक्रांतीच्या आत द्या: छगन भुजबळ

Chhagan Bhujbal: ‘एनसीसीएफ‘ व ‘नाफेड’मार्फत कांदा विक्री केलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गेल्या पाच महिन्यांपासून २५ टक्के रक्कम थकित आहे. ती शेतकऱ्यांना संक्रांतीच्या आत तातडीने अदा करण्यात यावी, अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
Published on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com