Crop Insurance: पीकविमा परताव्यांवर १२ टक्के व्याज द्या
Farmer Demand: विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांत केळी विमाधारकांना परतावे मिळणे अपेक्षित होते. परंतु परतावे न मिळाल्याने आता नियमानुसार विमाधारकांना १२ टक्के व्याज दिले जावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.