Agriculture Department: ‘कृषी जल्लोष’मध्ये पातुरचा क्रिकेटमध्ये दिमाखदार विजय
Sports Festival: कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय ‘कृषी जल्लोष २०२६’ या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात क्रिकेटच्या अंतिम सामन्यात पातूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संघाने उत्कृष्ट संघभावना, शिस्त व खेळाडूवृत्तीच्या जोरावर दिमाखदार विजय संपादन केला.