Wild Vegetable Festival: पातूर येथील तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाला प्रतिसाद
Women Self Help Groups: शेतकरी व महिला बचत गटांना रानभाज्यांच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव पातूर येथे घेण्यात आला.
Wild Vegetable Festival Promotes Nutrition and New Income OpportunitiesAgrowon