Pomegranate Farming Success Story: पाटेठाण पंचक्रोशीत डाळिंबाची क्रांती

Fruit Farming: पाटेठाण (ता. दौंड, जि. पुणे) पंचक्रोशीने डाळिंब बागेच्या बळावर कृषी विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. ऊसप्रधान भागातून फळशेतीकडे झालेल्या यशस्वी वाटचालीमुळे आज दोन हजार एकरांहून अधिक क्षेत्रावर डाळिंबाची लागवड झाली आहे.
Pomegranate Farming Success Story
Patethan Emerges as a Pomegranate Farming Success StoryAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com