Patan Village Landslide: पाटण गावात दरड कोसळून तिघांचा मृत्यू
Natural Disaster: मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील पाटण गावात डोंगरकड्याचा मोठा भाग अचानक कोसळून सोमवारी (ता.६) पहाटे एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत संपूर्ण कुटुंब गाडले गेले आहे.