Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग
Pani Foundation Work: पाणी फाउंडेशन व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘फार्मर कप २०२६’ स्पर्धेत सडक अर्जुनी तालुक्यातील पुतळी गावाने दमदार उपस्थिती नोंदविली आहे.
Women Farmers Group from Putli Joins Farmer Cup 2026Agrowon