Jalgaon News: पावसामुळे उत्पन्नात झालेली घट तसेच लाल मिरचीपेक्षा हिरव्या मिरचीला बाजारात असलेली अधिक मागणी यामुळे यंदा लाल मिरचीची लागवड कमी झाली. .परिणामी, लाल मिरचीचा भाव मागील वर्षाच्या तुलनेत यंदा काहीसा अधिक आहे. मिरचीला शहरातील बाजारात सर्वाधिक मागणी आहे..Guntur Chilli Prices: निर्यात मागणी वाढल्याने मिरचीला उच्चांकी दर, 'आंध्र'मधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा.दरवर्षी मिरचीपासून तयार होणाऱ्या तिखटाच्या साठवणीच्या प्रमाणात काहीसा बदल झाला आहे. उन्हाळ्यात गृहिणी वडे, पापड, कुरडई यांसह इतर विविध पदार्थांची साठवण करतात. याबरोबरच वर्षभर लागणारे धान्य व लाल मिरची याचेही नियोजन केले जाते. त्यादृष्टीने बहुसंख्य महिलांची लाल मिरची खरेदीसाठी या दिवसांत लगबग सुरू होते..Sankeshwari Chilli: संकेश्वरी मिरचीचा हंगाम अतिवृष्टीमुळे कोमेजला.भाव (प्रतिकिलो) २०२५ व २०२६सी फाइव्ह १५० ते २५० २५० ते ३००चपाटा २०० ते २५० ३०० ते ३५०रसगुल्ला ३०० ते ३५० ४०० ते ४५०.कश्मिरी ३०० ते ३५० ४०० ते ४२५वंडर हाट २०० ते २५० ३०० ते ३५०लवंगी १२० ते १६० २२० ते २६०गंटूर १८० ते २२० २८० ते ३२०खानदेशी गावरानी ३०० ते ३५० ३५० ते ४००.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.