DCM Ajit PawarAgrowon
ॲग्रो विशेष
Parner Sugar Factory : अजित पवारांसमोर ‘गो -बॅक’ अांदोलन करणार
Ajit Pawar : पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील सहकारी साखर कारखान्याबाबतचा अन्याय दूर करण्याचे विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिले होते.

