APMC Chairman Election: पारनेर (जि. अहिल्यानगर) तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी ज्येष्ठ संचालक गंगाराम बेलकर यांची, तर उपसभापतिपदी युवा कार्यकर्ते संदीप सालके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
Gangaram Belkar Elected Chairman of Parner APMCAgrowon