Parliament Winter Session: नाटक नको धोरणात्मक चर्चा हवी, पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावले, हिवाळी अधिवेशनाला सुरुवात
Prime Minister Narendra Modi addressed the media: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सुनावले.