Parliament Winter Session 2025: ‘वंदे मातरम्’सोबत विश्वासघात, त्याच्या विभाजनासाठी काँग्रेस झुकलं, पंतप्रधान मोदी लोकसभेत काय म्हणाले?
Vande Mataram Debate: ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण होत आहेत आणि आपण सर्वजण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.'' अशी भावना पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत बोलताना व्यक्त केली.