Indian Politics: विरोधकांवर बाजी उलटविण्याचे डावपेच
Parliament Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्टला संपेल. त्यानंतर संसदेत आणि रस्त्यावरच्या आंदोलनाची धार कशी कायम राहणार, हा प्रश्न मोदी सरकारच्या विरोधकांना सतावणार आहे; तर आक्रमक झालेल्या विरोधकांना आणि आंदोलकांना कसे थोपवायचे या विवंचनेत सरकार आहे.