Parliament Monsoon Session 2026: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत चर्चा नाही, राहुल गांधींची ठाम भूमिका, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज पाचव्या दिवशीही तहकूब
Rahul Gandhi Statement: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नसल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. यावरुन लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सलग पाचव्या दिवशीही तहकूब झाले.