Pardhi Community Lands : पारधी समाजाच्या १९६४ पासून कसलेल्या जमिनी पाण्याखाली
Maharashtra Tribal Displacement : प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनासाठी पर्यायी जमीन देण्याऐवजी शासनाची जमीन खासगी सोलर कंपनीला देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप पारधी समाजातील बाधित कुटुंबांनी केला आहे.
Urgent Rehabilitation Demanded as Pardhi Tribal Lands Sink(Agrowon)