Fruit Crop Insurance: हवामानाधारित फळपीक विमा योजनेत परभणीतील १ हजार २१५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
Crop Insurance Coverage: पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत २०२५-२६ मध्ये परभणी जिल्ह्यात १ हजार २१५ हेक्टरवरील फळपिकांसाठी विमा संरक्षण घेण्यात आले आहे.