Water Scarcity: परभणी जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट; ५४ विहिरींचे अधिग्रहण
Water Crisis: परभणी जिल्ह्यातील जिंतूर, सेलू आणि पालम तालुक्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले असून, प्रभावित गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
Water scarcity crisis in Parbhani district villagesAgrowon